आदिवासी विकासाचा श्वास…
हरवला आदिवासी विकासाचा श्वास….संस्कृती जपण्या हवाय आम्हास आपला विश्वास….!!!
आदिवासी समाज आणि संस्कृतीचे लचके तोडण्याचे काम समाजातील विविध घटकांकडून केले जात आहे. कागदावर असणा-या योजना आम्हाला माहीत आहेत……परन्तु पुरेशा एकीअभावी आमचा आवाज दबला जातोय….. जंगलातील आदर्श संस्कृति आज परकीय शक्तींच्या आक्रमनाला बळि पडत आहे. सम्पूर्ण आदिवासी जीवनाचे यथोचित दर्शन घडविनारी वारली चित्रकलाही ख्रिश्चन कर्मकांडाला बळी पडत आहे. नक्की कोण आम्हाला यातून बाहेर काढणार याचे उत्तर तथाकथित राजकारणात तर नक्कीच नाही. सर्वच आ वासून आहेत आमच्या पवित्रतेचा अंत करायला……सर्व जाण आज आमच्यात आलीय…..पण कुठे तरी आम्ही स्वतावरचा विश्वास हरवून बसलोय……वेळ आहे आपली एकी जपण्याची……आपला विश्वास दाखविण्याची…….निसर्गसौन्दर्य जपनारे आम्ही आज आम्हाला सर्व बंधने दूर करून एकत्र काम करण्याची गरज आहे.
Aboriginal Voices
0 comments :
Post a Comment