शिवस्पंदन युवा

शिवस्पंदन युवा

स्थापना- 22 Nov 2012

ठिकान- विश्रामगड, ता.अकोले, अ.नगर

शिवपदस्पर्श दिन म्हणून हा दिवस सुमारे 3000 लोकांच्या उपस्थितीत साजरा केला. त्यानंतर विश्रामगडाच्या संवर्धनासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न करण्यात आले.

संस्थापक सदस्य-
राजू ठोकळ
जयराम शिंदे
ईश्वर सहाणे
दत्तु भवारी
भगवान नागपुरे
योगेश नागरे
बाळासाहेब फोडसे

उद्दिष्ट-
*शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांसमोर आणणे
*समाजातील अंधश्रध्दा दूर करण्यासाठी प्रयत्न व जनजागृती
*पर्यावरण संवर्धन
*भटकंती प्रामुख्याने महाराष्ट्रातील गडकिल्ले
*ग्रामीण भागात गडकिल्ल्यांची आश्वासक प्रतिमा उभी करणे.
*ग्रामीण संस्कृती संवर्धन
*कृषी विकासात तरुणांना मार्गदर्शन व प्रोत्साहन
*विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व प्रोत्साहन
* व्यवसाय मार्गदर्शन
आज पर्यंत सामाजिक योगदान-
*पट्टाकिला येथे 22 Nov 2012 हा 333 वा शिवपदस्पर्श दिन साजरा
* दिवाळी फराळ वाटप- बितनगड
*रतनगड भटकंती व व्याख्यानाचे यशस्वी आयोजन
*विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप- चावंड किल्ला
*औंढा किल्ले सफाई मोहिम
*विश्रामगड स्वच्छता मोहिम व दीपोत्सव
*व्यवसाय मार्गदर्शन- अकोले तालुक्यातील विविध गावे
*निवडणुक काळात निपक्षपातीपणे मतदान करण्यासाठी सुमारे 30 खेडेगावांत जनजागृती
*विविध ग्रामीण शाळान्मध्ये ग्रंथदिंडी उपक्रमाद्वारे पुस्तके भेट
*वारली चित्रकला अभ्यास दौरा व कलाकारांना प्रोत्साहन
*आदिवासी संस्कृती संवर्धनासाठी आदिवासी नृत्य, परंपरा, बोलीभाषा, पेहराव यांचे छायाचित्रण व साहित्य निर्मिती
*आदिवासी बोली भाषांच्या संवर्धनासाठी सरकार दरबारी पाठपुरावा व अनेक सामाजिक संघटनान्ना याचे महत्त्व पटवून दिले व याचे फलित म्हणून पुढील वर्षापासून इयत्ता 1 ली व इयत्ता 2री च्या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना आदिवासी बोलीभाषेतून महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळातर्फे ख़ास पुस्तकांची निर्मिती केली जात आहे.
*आदिवासी भागातील आश्रमशाळान्मध्ये आदिवासी क्रांतीकारकांचा इतिहास पोहचविण्यासाठी व्याख्यानांचे आयोजन
*महाराष्ट्रातील अनेक गडदुर्गांच्या उभारनित अनेक आदिवासी लोकांचा सिंहाचा वाटा होता परंतु इतिहासात याची नोंद दुर्दैवाने आढ़ळते. या इतिहासाचा शोध घेवुन त्यावर साहित्य निर्मिती करणे
*गरीब व गरजू विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेशासाठी मार्गदर्शन व मदत
*महाराष्ट्रातील आदिवासी साहित्यीकारांना साहित्य निर्मितीसाठी प्रोत्साहन
*आदिवासी साहित्य संमेलनाच्या आयोजनात पुढाकार
*ग्रामीण भागातील मुलांना राजकीय नेतृत्वातील पुढाकारासाठी प्रबोधन
*विविध गडकिल्ले भटकंती
*गडवाट आयोजित ऐतिहासिक व सामाजिक उपक्रमांत सहभाग
*आरोग्य शिबिरांचे आयोजन
*वृक्षारोपण कार्यक्रम
*ग्रामीण व कृषि पर्यटन विकासासाठी प्रयत्न


0 comments :

Post a Comment

 

Trending Posts




Total Pageviews

Followers

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा




Contact Form

Name

Email *

Message *

Book Publication

LOGO

LOGO

Featured Post

आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन २०२४

Clicked By Babubhai Rongate www.aboriginalvoice.blogspot.com

Labels

You are most welcome on this page.

Notice

If you have anything to share, share it on our What's app No. 9890151513 .

© Aboriginal Voices. You are not allowed to publish the content without permission.

Aboriginal Voice is a blog which tells you information about Tribal Culture, history and many more. You can also find many cultural photographs on this blog.