जे आदिवासींसाठी लढले
ते आद्यक्रांतिकारक कुठे गेले ?
ते आद्यक्रांतिकारक कुठे गेले ?
जंगलात बहरलेला संसार
सोडुनी केला समाजाचा उध्दार
ते आदिम संस्कृतीसाठी जगले
जे आदिवासींसाठी लढले
ते आद्यक्रांतिकारक कुठे गेले ?
सोडुनी केला समाजाचा उध्दार
ते आदिम संस्कृतीसाठी जगले
जे आदिवासींसाठी लढले
ते आद्यक्रांतिकारक कुठे गेले ?
कंदमुळे खावुनी केले जंग
विसरले सारे नक्षत्रांचे रंग
ते रक्ताची होळी खेळले
जे आदिवासींसाठी लढले
ते आद्यक्रांतिकारक कुठे गेले ?
विसरले सारे नक्षत्रांचे रंग
ते रक्ताची होळी खेळले
जे आदिवासींसाठी लढले
ते आद्यक्रांतिकारक कुठे गेले ?
सावकारी पाशात गुदमरली जनता
भोगली रानावनांतिल ममता
त्यांनी या अन्यायी वृत्तीन्ना ठेचले
जे आदिवासींसाठी लढले
ते आद्यक्रांतिकारक कुठे गेले ?
भोगली रानावनांतिल ममता
त्यांनी या अन्यायी वृत्तीन्ना ठेचले
जे आदिवासींसाठी लढले
ते आद्यक्रांतिकारक कुठे गेले ?
छाताडाची मातीही बोलेल
विजयी गाथा आद्य क्रांतीविरांची
ते आदिवासी बाण्याला जागले
जे आदिवासींसाठी लढले
ते आद्यक्रांतिकारक कुठे गेले ?
विजयी गाथा आद्य क्रांतीविरांची
ते आदिवासी बाण्याला जागले
जे आदिवासींसाठी लढले
ते आद्यक्रांतिकारक कुठे गेले ?
आजचा इतिहासही रडेल
जेव्हा आदिवासी बलिदान बोलेल
ते मानवतेसाठी फासावर चढले
जे आदिवासींसाठी लढले
ते आद्यक्रांतिकारक कुठे गेले ?
जेव्हा आदिवासी बलिदान बोलेल
ते मानवतेसाठी फासावर चढले
जे आदिवासींसाठी लढले
ते आद्यक्रांतिकारक कुठे गेले ?
©राजू ठोकळ
9890151513
www.rajuthokal.com
9890151513
www.rajuthokal.com
0 comments :
Post a Comment