""आदिवासिंनो काळ आलाय.....लढते व्हा
पेड़ न्यूज आणि समाजाच्या एकजुट दबावामुळे आदिवासी समाजाचे हक्क धनगर डोळ्यादेखत हिसकावून नेत असताना मी आदिवासी अजुनही शांत कसा?
शिवसेना आणि मनसे या पक्ष्याचे झेंडे अभिमानाने मिरवणा-या आदिवासी माय-बापहो तुमची आदिवासी माय तरी तुम्हाला माफ करील का?
काय नाही दिले आपणास आदिवासी या एका संकल्पनेने.....मग अजुनही आपण मग गिळुन गप्प का?
आपली शैक्षणिक गुणवत्ता आपल्या पोटात घेवुन आपणास मोठ मोठ्या पदांवर नेमणूक केली. फक्त आदिवासी शब्द बाजुला काढून बघा....आपली खरी लायकी आहे ती काय? मग असे असताना आपल्या आदिवासी बांधवांच्या रक्षणात आपण मागे का?
एक-दोन मंत्री फक्त आपल्या पदाला लाथ मारण्याची भूमिका घेत असताना बाकीचे कुठे आहेत यांची मानगुट आपण पकडणार का?
धनगर आपल्या राजकीय आणि आर्थिक ताकदीच्या जोरावर आपल्या घरात घुसण्याचा निकराचा डाव साधत आहेत. याला पेड़ न्यूजवाले चांगली साथ देत आहेत. काय आपण मेडीयाला घटनेतील खरे वास्तव दाखवणार का?
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सर्वानुमते निर्णय घेण्यात येईल असे म्हणत असताना काय आपलेच आदिवासी खासदार आणि आमदार आपल्या आवाजात विरोध दर्शविणार का?
आज कोल्हापुरचे आन्दोलन बघा.....फक्त महाराष्ट्र नावासाठी त्यांनी किती बस फोडल्या. मग काय आपल्यात ती धमक नाही. अरे त्यांचा प्रश्न आपल्या मानाने काहीच नाही. इथे तर काळजाला भीड़लेल्या भुकेचा राजकारणात बाजार मांडला जात असताना आदिवासी अजुनही गप्प का?
अरे आदिवासी भागात देशाच्या विकासाचे अनेक स्त्रोत आहेत. त्यात आपले आदिवासी अस्तित्व पणाला लागले आहे. चला उद्या जर सरकार आपल्या विरोधात घटनेला डावलून निर्णय घेत असतील तर......कामाला लागा !!!
राज्यातील नव्हे अवघ्या देशातील नैसर्गिक स्त्रोत संपुष्टात आणण्यास सज्ज व्हा....!!!
जरी ते बळी तो कान पिळी अशी भूमिका घेत असतील तरी आपणास हे ठावुक हवे की नाक दाबले तर तोंड उघडते......मग आपल्या भागात विद्रोही कारवाया करून प्रत्येक सरकारी खात्यात आदिवासी बाणा दाखवून द्या.
वेळ आल्यास धरणे-डोंगर, खाणी या क्षेत्रातील आदिवासी महत्त्व पटवून द्या....आणि नसतील पटवून घेत तर रांडच्यांना त्याचे जळते दृश्य दाखवा.
सरकारच्या सर्व योजनांवर बहिष्कार टाका. सरकारच्या सर्व पदाधिका-यांना आपल्या क्षेत्रात प्रवेश बंद करा. ऐकत नसतील तर बाम्बुचे फटके द्या. लोकांनी बस फोडल्या.....आपले काय हात बांगडयान्नी सजवले आहेत?
आपला तीर कामटा फक्त घोषणेत मर्यादित न ठेवता त्याचा वापर जगाला दाखवून द्या.
स्वाभिमान पणाला लावू नका....त्याला जागवा आणि त्याचा वापर करा.
मला माहीत आहे आपण खुप काही करू शकता. फक्त गरज एका ठिणगिची ।
काय उद्याचा सूर्य आदिवासी क्रांतीचा असेल?
0 comments :
Post a Comment