धनगर समाजाच्या कुरापतीने साधली आदिवासी एकता

धनगर समाजाच्या कुरापतीने साधली आदिवासी एकता

महाराष्ट्र राज्याच्या कड़ेकपारीत आज 47 जमाती आदिवासी आहेत हे धनगर समाजाच्या कपटनितिमुळे सम्पूर्ण महाराष्ट्राला समजले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जंगलात सदाफूलीसारखा असणारा हा समाज आज निसर्ग -हासामुळे आणि सरकारी नाकर्तेपणामुळे काहीसा वंचित राहिला आहे. अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असले तरी या समाजाने सामाजिक स्वास्थ्य बिघडेल असे कोणतेही कृत्य केले नाही. निसर्गाच्या संवर्धनात निस्वार्थ प्रयत्न करणारा हा समाज काहीसा समाज प्रवाहापासून दूरच राहिला. त्यामुळे सरकार दरबारी असणा-या नोकरीच्या अनेक जागा रिक्त आहेत. या जागा रिक्त राहत असल्याने मेंढ़रान्च्या पोटात दुखायला लागले.

सुरुवातीला obc...नंतर nt असे आरक्षण उपभोगुन झाल्यावर यांच्या नीच मनोवृत्तीने आपला मोर्चा आदिवासी हक्कान्कडे वळविला. एका बाजुला आदिवासी समाज कुठे तरी समाजाच्या प्रवाहात पाय रोवू पाहत असतानाच धनगर समाजाने आपली NT नावाची कात टाकुन आदिवासी असल्याचे कातडे पान्घरायचा प्रयत्न केला. अगदी नियोजनपूर्वक पैसे चारून मीडिया कव्हरेज जे जे आवश्यक ते सर्व प्रयत्न करून ऐन निवडनुकांच्या तोंडावर मोर्चा काढला. यात त्या रांडच्या जानकरने आपल्या समाजाला दावनिला बांधून स्वता धनगरांचा मसीहा असल्यागत स्वताचे राजकीय वलय मजबूत केले.

धनगर समाज उपोषण करत होता. मीडिया त्याला मसाला लावून जगासमोर मांडत होते. काहिसी दुष्काळसदृश स्थिति असल्याने आदिवासी मात्र काहीसा पोटाच्या खळगिच्या प्रश्नाने हवालदिल होता. आदिवासी समाजाला जणू यांनी गृहीत धरल्यासारखे धनगर हेच खरे आदिवासी आहेत असेच चित्र निर्माण होत असताना काही राजकीय कुत्रे मेंढ़रांना पाठिंबा देत होते. काही तर आम्ही रस्त्यावर उतरु असेही भूंकत होते. कदाचित वादळापूर्वीच्या शांततेची त्यांना पुसटची कल्पनाही नसावी. एकजन तर आदिवासीविरोधी प्रत्येक कळपात जावून आमची सत्ता आली तर तुमचा प्रश्न सोडवू असे जाहिर सांगत होता. घटना काय सांगते याचे जणु यांना भान नसावे किंवा घटनेची पायमल्ली करण्याची यांनी शपथ घेतलेली असावी....म्हणून सर्वजन डॉ.बाबासाहेब आम्बेडकर यांच्या लिखाणात चुक झाली या धनगर समाजाच्या खोट्या बचावाला साथ देत आहेत.

धनगर म्हणजे धनाचे आगर असे म्हटले जाते. स्वता शाहू महाराज यांनी धनगर हे मराठा असल्याचे सांगितले होते. या इतिहासाची जाण यांना नसावी हेच दुर्दैव म्हणावे लागेल. आज पुणे, मुंबई येथे एखादी नोकरीची जागा असेल तर तिथे हेच धनगर लाखो रुपये घेवुन येतात. लाखो रुपयांनी नोकरीच्या जागा विकत घेतात.

धनगर समाजातील अधिकाधिक् लोक शेती व्यवसाय करतात. ते खुपच प्रगत आहेत. या समाजातील अगदी 4-5 टक्के समाज हा जमीनदार धनगरांच्या गरीब आहे. परन्तु आदिवासी समाजाच्या कित्येक पटिंनी तो प्रगत आहे. आज आंदोलनात अनेकजन मेंढ्या घेवुन येतात आणि गरीब असल्याचा आव आणतात. परन्तु आपण जर या मेंढ्यान्पासून मिळनारे उत्पन्न विचारात घेतले तर त्यांच्या उत्पन्नाचे आकडे लाखात आहेत हे पाहून अव्वाक होतो. लोकर, दूध, घोड़े आणि मेंढ्या असे लाखात खेळनारे चल भांडवल असणारे गरीब कसे?

धनगर समाज स्वताला गरीब समजत असेल तर त्यांची गरिबिची व्याख्या राज्यघटनेतील तरतुदिन्पेक्षा वेगळि आणि आदिवासी समाजाला संपुष्टात आणणारि आहे. कारण जेव्हा शेतीची कामे उरकून हे मेंढ्या घेवुन गावाबाहेर पडतात तेव्हा मोठ्या प्रमाणात सोने ते गावातील सोनाराकडे किंवा सावकाराकडे ठेवतात. पाऊस पडायला सुरुवात झाली की हे गावाला येतात. तेव्हा आपले सोने किंवा दागिने सोडवून घेतात. या बदल्यात मोठी रक्कम सोनाराला मिळते. फक्त पेहराव गरिबिचा असला तरी यांची घरे सोन्याने संपन्न असतात. असे असताना यांची नेमकी कोणति गरीबी आहे याचा शोध सर्वांनी घ्यावा.

संवेदनशिलपने आपण तटस्थपने विचार केल्यास आपल्या लक्षात येईल की अनेक राजघराण्यांची सत्ता भोगली....आता मोठ मोठ्या जमीनी आणि सरकार दरबारी पदे भोगत आहेत. आता यांना आदिवासी समाज भोगायचा आहे. कारण यांच्या विकासासाठी स्वतंत्र आरक्षण असताना यांना आग्रहाने आणि दबावाने आदिवासी आरक्षण हवे आहे. यातून यांना राजकीय वर्चस्व निर्माण करून आपले समाजात निर्विवाद वर्चस्व निर्माण करायचे आहे.

प्रत्येक गोष्टीला अंत असतो असे म्हणतात त्यानुसार धनगर समाजाचे कपटी डाव उखडून टाकण्यासाठी अखंड आदिवासी समाज रस्त्यावर उतरला. आज पर्यंत जंगलात असणारा शेर जेव्हा आपल्या हक्कासाठी उलगुलान करू लागला तेव्हा अनेकांच्या कपटनिति धुळीत मिळाल्या. आदिवासी समाज आरक्षण नावाच्या कुबड्या राखल्या जाव्यात म्हणून रस्त्यावर आलेला नाही.....तर आपली आदिवासी संस्कृती या नराधमांमुळे नासवली जाईल आणि या प्रवृत्ति ठेचल्या पाहिजेत यासाठी एक होवून निषेध नोंदवत आहे.

आदिवासी साहित्य, आदिवासी कला, आदिवासी पेहराव, आदिवासी इतिहास जोडणारा हा उलगुलान आदिवासी समाजाला जागृत करणारा ठरत आहे.

आता आदिवासी संस्कृती मोकळा श्वास घेवु लागली आहे. आदिवासी अभिमान मनामनात जागवला जात आहे. मी आदिवासी....गर्व आदिवासी मनामनात घर करत आहे.

याच उत्साहात यावर्षी मोठ्या उत्साहात जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. निन्दकाचे घर असावे शेजारी या उक्तिप्रमाणे आज धनगर हा कड़वा कपटी निंदक लाभला आणि आम्हा आदिवासी बांधवांना ख-या अर्थाने एक करून गेला.

विद्रोही
आदिवासी संघर्ष
https://m.facebook.com/?hrc=1&refsrc=http%3A%2F%2Fh.facebook.com%2Fhr%2Fr&_rdr#!/story.php?story_fbid=278454295675355&id=240432579477527


0 comments :

Post a Comment

 

Trending Posts




Total Pageviews

Followers

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा




Contact Form

Name

Email *

Message *

Book Publication

LOGO

LOGO

Featured Post

आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन २०२४

Clicked By Babubhai Rongate www.aboriginalvoice.blogspot.com

Labels

You are most welcome on this page.

Notice

If you have anything to share, share it on our What's app No. 9890151513 .

© Aboriginal Voices. You are not allowed to publish the content without permission.

Aboriginal Voice is a blog which tells you information about Tribal Culture, history and many more. You can also find many cultural photographs on this blog.