आजपर्यंत हिन्दू मुस्लिम असा खेळ केला.....आता त्यात दम नाही असू वाटू लागल्याने आदिवासी समाजाकडे मोर्चा वळवला 'वनवासी' आश्रमच्या रुपाने.
वनवासी म्हणजे जे वनवासात गेले ते.....मग आता विचार करा खरे वनवासी कोण?
परंतु दिलदार मनाचा आदिवासी आपल्याला दाद देत नाही म्हणून यांनी गुलामाचे गुण धनगरांत शोधले.
मग झाला सुरु यांचा खेळ....!
धनाचे आगर म्हणजे धनगर आज भिक मागताना पाहून चुकुन माझा हात खिशाकडे जातो....पण लगेच माझ्या लक्षात येते अरे मी तर आदिवासी मग लंगोटीला कुठे खिसा असतो.
मी आदिवासी आहे असा अधिकार खरे तर जो जन्माने आदिवासी आहे त्यालाच आहे. सत्तेच्या कपटाने जर कोणी असा प्रयत्न करत असेल तर ते लान्च्छनास्पद आहे.
आंदोलने करून आदिवासी होता येत असेल तर मग घटना हवीच कशाला?
विद्रोही
आदिवासी संघर्ष
0 comments :
Post a Comment