आदिवासी संस्कृती ही येथील मुळ आणि मौल्यवान विचारधारा आहे. या संस्कृतीचे मोठेपण इतके की येथे बाहेरून आलेल्या प्रत्येकाला सन्मान बहाल करण्यात आला. जगण्याचा सर्वोत्तम मार्ग आजही आपणास या संस्कृतीत अनुभवायला मिळतो. संगीत, आचार, विचार, निसर्ग संगोपन, धरणी मातेची शोभा, पक्षी प्रेम, भाषा, वारली चित्रकला, नाच असे बरेच काही ठासून भरले आहे आदिवासी जीवनशैलीत.
परंतु दुर्दैव आधुनिकतेचा पुळका आणि मनात पापरूपी वासना असलेल्या हुशार लोकांनी या संस्कृतीचा गैरफ़ायदा घेत मुळ विचारधारा नासविण्याचे काम केले.
आज आदिवासी समाज बांधवांनी अधिक जागृत राहून या वृत्ती ठेचुन काढून संस्कृती बळकट करण्यात योगदान द्यावे.
I am a freelance writer and love to write basically about Tribal Culture and Tribal History. Even I also like to write about thoughts of Gadge Maharaj. Trekking is my hobby and photography is one of the part of it. Social awareness is a necessity in todays era, so love to talk to the tribal people. Shivaji Maharaj, Birsa Munda, Tantya Mama Bhil, Raghoji Bhangare etc. are my inspirations and Abdul Kalam is my ideal person. I have many friends and everybody is eager to work for our society.
If you have anything to share, share it on our What's app No. 9890151513 .
!doctype>
Aboriginal Voice is a blog which tells you information about Tribal Culture, history and many more. You can also find many cultural photographs on this blog.
0 comments :
Post a Comment