नाते..
सौन्दर्य सुगंध प्रतिक अनमोल
फूल तुझ्या पायाचे दास
सुकलेल्या त्या फुलांचा
तुझ्या आशीर्वादासाठी वनवास
फूल तुझ्या पायाचे दास
सुकलेल्या त्या फुलांचा
तुझ्या आशीर्वादासाठी वनवास
त्याने निर्मिले व्यर्थ अर्पिले
ह्या दगडावर डोके आपटले
उमललेल्या नविन कळ्यान्चे
सांगा काय होते त्यांचे चुकले
ह्या दगडावर डोके आपटले
उमललेल्या नविन कळ्यान्चे
सांगा काय होते त्यांचे चुकले
वाटे मज हा फुलांचा अपमान
बहर निसर्गाचा का व्यर्थ अर्पितो
सुकलेल्या फुलांची स्वप्ने पायदळी
पापाच्या कर्मावर का पुण्य कमवितो
बहर निसर्गाचा का व्यर्थ अर्पितो
सुकलेल्या फुलांची स्वप्ने पायदळी
पापाच्या कर्मावर का पुण्य कमवितो
सजीव तू फूल जीवन उधळिते
मनात तुझ्या दगडाचे भूषण कसले
सोड हा अट्टहास पूजेचा क्षणभर
फुललेल्या फुलांशी नाते जोडले
मनात तुझ्या दगडाचे भूषण कसले
सोड हा अट्टहास पूजेचा क्षणभर
फुललेल्या फुलांशी नाते जोडले
www.rajuthokal.com
0 comments :
Post a Comment