दूरदेशी आहे विकास
मी घुटमळे जंगलाशी
योजनांनी अडला श्वास
कुपोषनाने मेला आदिवासी !!!
आज ना उद्या योजना काही तरी मला देईल आणि मग मी कामाला सुरुवात करीन या विचारात माझा श्वास कधी या योजनांत गुदमरला जातो हे माझे मलाच कळत नाही. शेवटी हाताला काम नसल्याने उपासमार सहन करावी लागते. काबाड कष्ट करूनही शेवटी मग आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. आहारातील अपु-या जीवनसत्त्वान्मुळे शेवटी कुपोषनाची नोंदवही अपडेट केली जाते. शेवटी मग पदरात काहीच पडत नाही......!!
कुपोषनाची नोंद वही अपडेट करण्याऐवजी आपणास रोजगारातुन आदिवासी जनजीवनाची बाग़ फुलवायाची आहे.