नुसता जातीचा दाखला दाखवून आपले आदिवासीपण सिद्ध करू नका......दाखवा आपल्या विचारान्तुन.....सस्क्रुतितुन......आपल्या वागन्यातुन.....सन्स्कारातुन......आपल्या गान्यान्तुन......आपल्या वारली चित्रकलेतुन......दाखवा आदिवासी बाणा आपल्या तारपा न्रुत्यातुन....आपल्या कनसरी मातेच्या पुजनातुन.......हे जर आपण करू शकत असाल तर आपण आदिवासी आहोत असे भविष्यात अभिमानाने म्हनू शकू.......नाही तर कागद फाटला तर आपले अस्तित्वही त्याप्रमाणे फाटेल......आणि तसेही विकत दाखले घेनारांची संख्या काही कमी नाही.