संवर्धनातुन प्रगतिकडे
सुर्याची सकाळची किरणे ऊबदार आणि आशादायक वाटतात……
पण दुपार आल्यावर भर उन्हात तीच किरणे चटके द्यायला सुरुवात करतात.
आदिवासी समाजाच्या विकासाची धोरणे स्वातंत्र्यानंतरच्या काळात अशीच आदिवासींना विकासाची ऊब दाखवत होती…..
आदिवासी समाजाच्या विकासाची धोरणे स्वातंत्र्यानंतरच्या काळात अशीच आदिवासींना विकासाची ऊब दाखवत होती…..
परन्तु जसजशी आदिवासी समाजात जनजागृती
व्हायला लागली….
तसतशी या योजनांच्या फसवेगिरीची जाण व्हायला लागली.
आदिवासी समाजासाठी सध्या दुपारचा प्रहर झालेला आहे……
आदिवासी समाजासाठी सध्या दुपारचा प्रहर झालेला आहे……
म्हणून आपल्या
कामातून थोड़ा मोकळा वेळ काढा…..
कुठे तरी एकत्र बसा….
सकारात्मक कार्यासाठी
पावले उचला.
नाही तर दुपारच्या चटक्यांनी समाज आपला होरपळुन जाईल.
0 comments :
Post a Comment