आदिवासी संस्कृती ओळखण्याची गरज
आमच्या घराचे आम्हीच पुरस्कर्ते………
निसर्ग पूजती खरे आम्हीच रक्षणकर्ते…………….
संस्कृतीचा स्त्रोत आदिवासी खरे आम्ही पालनकर्ते……………………..
आर्यांच्या विनाशकारी शास्त्र आणि शस्त्रांनी आज बनले तुम्ही राज्यकर्ते……
आदिवासींनी आपली खरी ताकद म्हणजे आपली संस्कृती, आपले संस्कार आहेत याची जाण ठेवून त्यांच्या अस्तित्वासाठी पुढाकार घेतलाच पाहिजे. आज कदाचित शिक्षण, नोकरी, व्यवसाय आदी कारणांमुळे कदाचित तुम्ही दूर असाल आपल्या गावापासून, आपल्या संस्कृतीपासून…..भलेही आज चांगल्या पदावर…..चांगल्या पगारावर नोकरी करत असल्याने पैशात सर्व काही विकत घेण्याची ताकद तुमच्या मनगटात असेलही….पण एक लक्षात ठेवा….पैशाने तुम्ही संस्कार…..संस्कृती….परंपरा….प्रथा या मौल्यवान बाबी कधीच विकत घेऊ शकणार नाहीत……परिस्थितीने आधुनिकतेच्या लखलखाटात कदाचित या बाबी आपणास पोरखेळ वाटत असतील….पण लक्षात ठेवा नियतीचा खेळ पत्त्यांच्या बंगल्यांप्रमाने असतो…..शास्त्र आणि शस्त्रांची एक फुंकर आपला संपूर्ण डाव पत्त्यांच्या बंगल्यांप्रमाणे जमिनोदोस्त होवू शकतो…..म्हणून चिरंतर आपली ओळख…आपले अस्तित्व टिकवून ठेवणारी आदिवासी संस्कृती ओळखा…ती जपा….तीच्या संवर्धनाच्या कार्यात आमच्या सोबत फक्त एक पाऊल टाका…..हजारो पाऊले आपल्या सोबत असतील.
©www.rajuthokal.com

0 comments :
Post a Comment