आदिवासी बांधवांसोबत दीपावली महोत्सव 2014
शिवस्पन्दन युवा आपली सामाजिक बांधिलकी जपत या वर्षीची दिवाळी आदिवासी बांधवांसोबत साजरी करत आहे.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●…………………
दि.26/10/2014
वेळ स.10:00 वा.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●……………
स्थळ:- बिताका, ता.अकोले, जि.अहमदनगर
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°^^^^^^^^^^^^°°
बितनगडाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेले बिताका हे आदिवासी वस्ती असलेले छोटेसे गाव. निसर्गाच्या कुशीत आपले अस्तित्व जपत असताना समाजाच्या प्रवाहातील प्रगतीचे अनेक मार्ग तसे या गावापर्यंत पोहचु शकलेले नाहित. अगदी अलीकडच्या काळात चार चाकी वाहने या गावात येवू लागली आहेत. अशा या समाज बांधवांसोबत आपण या वर्षीची दिवाळी साजरी करणार आहोत.
यामध्ये आपण पर्यावरणाशी असलेले आपले नाते जपत या बांधवांना दिवाळीचा फराळ वाटप करणार आहोत.
फराळ वाटप करण्याबरोबर या बांधवान्सोबत हितगुज साधणार आहोत.
फराळ वाटपानंतर सह्याद्रिचा पाठीराखा व विश्रामगडास सोबत करणारा बितनगड भटकंती करणार आहोत.
:::::::::::::::::::::::::::::::::>>>
जाण्याचे मार्ग
1) अकोले-समशेरपुर-केळि रुम्हनवाडी-एकदरे-बिताका
2)राजुर-रंधा-वाकी बंगला-देवगाव-खिरवीरे-बिताका
3)मुंबई-कसारा-घोटी-टाकेद-म्हैसवळण घाट-बिताका
4)नाशिक-सिन्नर-ठानगांव-केळि रुम्हनवाडी-एकदरे-बिताका
:::::::::::;:::::::::::::::::::::::::::::::::
टिप- येताना सोबत पाण्याची बाटली व जेवणाचा डबा आणावा.
:::::;;;;:::::::::::::::::::::::::::::::;;;;;;;::::::::::::::
संपर्क
दत्तु भवारी(कल्याण)- +91 99 20 011488
बाळु फोडसे(अकोले)- +91 99 60 607148
योगेश नागरे(समशेरपुर) +91 99 75 737617
जयराम शिंदे(केळी रुम्हनवाडी)- +91 8605 553 555
राजू ठोकळ- 9890151513
शिवस्पंदन युवा
माझी संस्कृती...सह्यभ्रमंती
0 comments :
Post a Comment