असहाय
जेवणातल्या अळ्या
बाजूला करून खावं लागतं
प्रश्न भुकेचा असतो असहाय
डोक्यातले किडे
बाजूला सारून जगावं लागतं
प्रश्न शब्दांचा असतो असहाय
वसतिगृह आणि साहित्य
आहे वांझोटं आमचं जिणं
प्रश्न सारे उत्तराशिवाय असहाय
-राजू ठोकळ
असहाय
जेवणातल्या अळ्या
बाजूला करून खावं लागतं
प्रश्न भुकेचा असतो असहाय
डोक्यातले किडे
बाजूला सारून जगावं लागतं
प्रश्न शब्दांचा असतो असहाय
वसतिगृह आणि साहित्य
आहे वांझोटं आमचं जिणं
प्रश्न सारे उत्तराशिवाय असहाय
-राजू ठोकळ
0 comments :
Post a Comment