आदिवासी संस्कृतीला प्रथम मान….
“पयला मान कुणाचा वं कुणाचा !
पयला मान बापाचा वं बापाचा !!
दुसरा मान…”
पयला मान बापाचा वं बापाचा !!
दुसरा मान…”
अशी अनेक आदिवासी मौखिक गीते काहींनी ऐकली, संकलित केली, त्यावर
पी.एच.डी. केली…..आज या डिग्रीचा वापर करून मोठ्या पगाराच्या नोक-या करत
आहेत.
आता काम संपले म्हणून परत या आदिवासी समाज बांधवांकडे फिरकूनही न पाहणा-या षंड शिक्षित लोकांचा मी धिक्कार करतो.
सर्व लोकांना माहित आहे आणि ते पूर्वापार चालत आलेले आहे….आज आमच्यातीलच काहींनी ते जमा करून त्यावर साहित्यामधील डॉक्टरकी मिळवली……पुस्तकात हजारोंची नावे लिहिलेली असतात…..परंतु ज्या आदिवासींच्या मुखातून हि सुमधुर गीते बाहेर पडतात, त्यांचे नाव मात्र पुसटही दिसत नाहे……अशा हुशारीची फुशारकी मिरविणा-यांचा मी धिक्कार करतो…..
चला आता आपणच कंबर कसून कामाला लागू या…..
आपली संस्कृती आपण आपल्या लोकांच्या मदतीने जगासमोर प्रभावीपणे सादर करुया…..
©www.rajuthokal.com

0 comments :
Post a Comment