मददगार
अजब प्रसंग आला
संस्कृती कटी पतंग
मातीत जन्म झाला
हम रक्षणा छेडू जंग
मददगार नाही कोणी
निसर्ग अस्तित्व धोका
हिरमुसली माझी सजनी
यादगार वेळेचा ठोका
आकाश मज छत
कायद्याचे न ज्ञान
सरकारी आला ख़त
जमिनीचे करा दान
ऊर्जा मज प्रकृती
डाव खट्याळ रचला
गुंतवणुक ह्यांची विकृती
गुंता जगण्यात वाढला
जन आंदोलन व्हावे
रण आदिवासी हवे
योध्दे आम्ही नवे
माय मातीसाठी लढावे
©www.rajuthokal.com
0 comments :
Post a Comment