क्रांतिवीर भागोजी नाईक यांचा जवळचा मित्र येसू भील नाईक यांचा फोटो....
येसू भील नाईक यांच्या गावात त्या काळात अनेक परदेशी नागरिक व अधिकाऱ्यांची रेलचेल असायची. गावातील प्रसन्न वातावरण व प्रशस्त फळांच्या बागा यांमुळे हे अधिकारी या गावात आकर्षित होत असत.
0 comments :
Post a Comment